हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदा…
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५३ जागा महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प अधिकारी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या जागा